लोगो डिझाईन
लोगो म्हणजे काय ?
लोगो म्हणजे कंपनीच्या नावाची विशिष्ट कलात्मक रचना ज्यामधून कंपनीच्या विषयी एक विशिष्ठ सकारात्मक प्रतिमा तयार होईल.
एका चित्राचे मोल हजार शब्दाएवढे आहे आणि एका सिम्बॉलचे मोल हजार चित्राएव्हडे आहे; कंपनीच्या विषयी जे हजार चित्रांनी आणि हजारो शब्दात जे व्यक्त होऊ शकणार नाही ते एका लोगो मधून सिम्बॉल मधून व्यक्त होते.
लोगो म्हणजे कंपनीच्या नावाचे सिम्बोलिक मांडणी, रचना होय; कंपनीची खरी ओळख कंपनीचा चेहरा; सिम्बोलिक व्हीज्वल प्रेझेंटेशन.
लोगो हा कंपनीचा चेहरा असतो आणि कंपनीची सेवा हे कंपनीचे शरीर आहे असे म्हणता येईल कंपनीचा चेहरा (लोगो) हा बोलका असावा फ्रेश असावा, लोगो मधूनच कंपनीची सर्व माहिती ग्राहकाला समजेल अशी त्याची रचना, मांडणी, डिझाईन असावे उदा. कंपनी कोणत्या सुविधा देते त्या सुविधा, सर्व्हीसेस ग्राहकाला कुठे व कशी उपलब्ध होईल आणि त्या उत्पादनाची माहिती देणारे चित्र सिम्बॉल हे त्या लोगोमध्ये सामावलेले असावे
सिम्बॉल म्हणजे एखाद्या गोष्टीचे प्रतिक एखाद्या वस्तूला दुसऱ्या वस्तूची उपमा देणे आणि ती वस्तू तशाच प्रकारची आहे आसे व्हीज्वल तयार करणे उदा. सूर्य चंद्र चित्ता यांची प्रतीके म्हणून वापर करून ती सेवा यासारखीच आहे असे दर्शवणे अशाप्रकारचे व्हीज्वल तयार करणे म्हणजेच लोगो तयार करणे होय
प्रतीके तयार करण्यासाठी खालील गोष्टीचा विचार होतो
१) एखादी वस्तू दुसऱ्या वास्तुसारखीच आहे असे दाखवणे
२) एकाच वस्तू मध्ये अनेक गुणधर्म आहेत असे दाखवणे
३) ज्या गोष्टीची उपमा दिली आहे ती आणि हि एकसमान आहेत असे दाखवणे
४) एखादी वस्तू हि एकमेव या जगात अशी आहे कि या सारखे कोणीच नाही
५) एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे असे दाखवणे
प्रतीकांना वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन त्यांचे युनिक व्हीज्वल्स दृश्य स्वरुपात साकारणे म्हणजे त्या गोष्टीचे सिम्बोलिक प्रेझेनटेशन होय. उदा जग्वार कंपनी चा चित्ता एक युनिक सिम्बॉल आहे
केवळ प्राणीमात्र म्हणून जगण्याच्या पलीकडे मानवाच्या विकासाची प्रक्रिया हि प्रतीके तयार करून वापरण्याच्या क्षमतेमुळे घडवून आणली आहे
प्रत्येक गोष्टी मध्ये प्रतीकांचा वापर होतो आणि भारत हा प्रतीकांची परंपरा असलेला देश आहे मानवी जीवनात प्रत्येक गोष्टीत प्रतीकांची गरज असते धर्म, शास्र, वास्तुशास्र, गणित रसायनशास्र, भौतीकशास्र, ज्योतिषशास्र या सर्वच क्षेत्रात प्रतीकांचा वापर पहावयास मिळतो
लोगोचे प्रकार
१) सिम्बॉलिक : लोगो मध्ये प्रतीकांचा वापर केला जातो
२) सिम्बॉल + कंपनीचे नाव (टेक्स्ट) : कंपनीच्या नावाची विशिष्ट रचना, विशिष्ट फोन्ट मध्ये लिहलेला आणि सोबत योग्य प्रतीकांचा वापर करून बनवलेला आईकण या दोन्ही गोष्टी वापरून लोगो डिझाईन केला जातो.
३) टेक्स्ट लोगो : कंपनी च्या नावाची विशिष्ट रचना करून लोगो डिझाईन केला जातो, टेक्स्ट लोगो मध्ये कंपनी च्या आद्य अक्षराचा उपयोग करून किवा कंपनीच्या नावाची वेगळी रचना करून लोगो डिझाईन केला जातो
४) मास्कोट : म्हणजे कंपनीची ओळख सांगनारी चीत्ररूपी प्रतिमा हे चित्र वेगळ्या स्वरुपात साकारले जाते
उदा MRF कंपनीचा टायर उचलणारा मास्कोट, एशियन पेंटचा लोगो, एअरइंडीया चा स्वागत करणारा महाराजा हे मास्कोट चे उत्तम उदाहरण आहेत
लोगो डिझाईन चे फायदे व उपयोग :
१) लोगो कंपनीचे प्रतिनिधित्व करतो एक लोगो कंपनी विषयी हजारो चित्र आणि लाखो शब्दाच्याही पेक्षा जास्त बोलतो २) समाजात व ग्राहक वर्गामध्ये कंपनीचे स्थान निर्माण करणे ३) प्रेरणा निर्माण करणे : लोगो हा कंपनी मधील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा देतो की मी या कंपनीसाठी काम करत आहे आणि माझ्या कामाचा दर्जा त्या पद्धतीचा असावा त्यासाठी मी प्रयत्न केले पाहिजे तसेच ग्राहकाला सेवा घेण्यासाठी प्रेरित करतो.
४) कंपनीची प्रगती ही लोगोमुळेच होत असते ५) ग्राहक आणि कंपनी या मध्ये हा महत्वाचा दुवा असतो कारण ग्राहकाला कंपनीची ओळख हि त्या लोगोवरच असते.
लोगो डिझाईन कोणी करावा ? कसा करावा ? का करावा ? कुणाकडून करून घ्यावा ?
प्रत्येक नवीन व जुन्या व्यावसाईकाणे आपली ओळख निर्माण करण्यासाठी आपल्या कंपनीच्या नावाचा लोगो डिझाईन करून घ्यावा किवा ज्याचा लोगो जुना आहे त्यांनी कंपनीच्या नवीन ध्येय धोरणानुसार नवीन लोगो डिझाईन करून घ्यावा, किवा लोगो मध्ये योग्य तो बदल करून घ्यावा . लोगो डिझाईन करणे हीच व्यवसायाची खरी सुरवात आहे.
१)लोगो हा युनिक असावा कुठल्याही दुसऱ्या कम्पनीच्या लोगोची कॉपी आसू नये.
२) लोगो हा लहान व मोठ्या साईझ मध्ये एकसारखा दिसणारा असावा.
३) लोगो हा व्हेक्टर बेस असावा म्हणजे त्याची साईझ लहान मोठी करताना लोगो इमेज खराब होणार नाही.
४) लोगो हा एक सेमी बाय एक सेन्टीमीटर मध्ये स्पष्ट दिसेल असा डिझाईन केलेला असावा.
५) लोगो हा कम्पनीचा इतिहास, ध्येय, आदर्श व भविष्य काळातील प्रगती दाखविणारा असावा .
६) कम्पनीचा वेगळा ठसा निर्माण करण्याची ताकत लोगो मध्ये असावी.
लोगो डिझाईन हा डिझाईन फिल्ड मधील आभ्यास व त्या फिल्ड मध्ये शिक्षण असणार्या व्यक्तीकडून किवा जाहिरात संस्तेकडून डिझाईन करून घ्यावा कंपनीचे विषयी सर्व माहिती डिझाईन करणाऱ्या डिझाईनर ला सागावी आपल्या मनात लोगो ची असणारी कणसेप्ट हि आगोदर शेअर करावी त्याच बरोबर खालील आवश्यक माहिती हि उपलब्ध करून डिझाईनर ला पुरवावी
लोगो डिझाईन करण्यासाठी आपल्याकडे आवश्यक असणारी माहिती
१) कंपनीचे नाव (युनिक नेम ) हे युनिक, एकमेव, वेगळे असावे
२) कंपनीचे युनिक ब्रीदवाक्य, पंच लाईन, जिंगल असावी
३) कंपनीचा ईतिहास, कंपनीचे आदर्श.
४) कंपनीचे ध्येय धोरणे व भविष्यातील वाटचाल.
५) कंपनीचे प्रोडक्ट, सेवा
६) कंपनीचा ग्राहक वर्ग,
७) कंपनीचे युनिक कन्सेप्ट
८) कंपनीचे प्रतिस्पर्धी
९) आपल्याला आवडणारी लोगो डिझाईन्स
१० ) आवडणारे फोन्टस
११) लोगो विषयी आपला अनुभव, आभ्यास व माहिती
१२) लोगो डिझाईनसाठी आपणास आवश्यक वाटणारी अन्य माहिती संचय
१३) जगातील सर्व प्रतीकांचा आभ्यास